
रजिस्ट्रेशन लिंक: https://aolt.in/671382
ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक :
आपले कुणी ओळखीचे व्यक्ती भोसरी-मोशी एरियात जर असतील तर त्यांना या कोर्स करिता रजिस्टर करा ही नम्र विनंती.
संपर्क : +91 9607054040 | +91 9604044040
ऑफलाईन
हॅप्पीनेस प्रोग्राम – द आर्ट ऑफ लिविंग
श्री शाम देशपांडे सरांसोबत त्यांच्या मधुर आणि रसाळवाणीतुन गुरुदेवांचे ज्ञान ऐकण्याची संधी
दिनांक : ८/१/२०२३ ते १३/१/२०२३
वेळ : संध्याकाळी ६. ३० ते ९.००
ठिकाण : डॉ. अनुज कल्पतरू डायबिटीस अँड वेलनेस सेंटर, दुसरा मजला, जंजिरा हॉटेल शेजारी, जय गणेश साम्राज्य चौक, भोसरी.
भाषा : मराठी/हिंदी
काय शिकाल
योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया, ध्यान, अमूल्य ज्ञान आणि विविध प्रक्रिया …
कोर्सचे फायदे
* तणावमुक्त मन आणि प्रसन्नता.
*उत्साह आणि सकारात्मकता
* रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ.
*भावनिक स्थिरता, स्वस्थ शरीर.
*एकाग्रता, कार्यक्षमतेत वाढ…
सौजन्य : डॉ. गायकवाड डायबिटीस सेंटर